करप्यामुळे केळी बाग लागल्या पिकू शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

करप्यामुळे केळी बाग लागल्या पिकू शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

Sep 18, 2023 - 00:47
 0

मुक्ताई वार्ता

न्यूज नेटवर्क रावेर

रावेर  तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी पिकवली जाते परंतु या केळीवर नेहमीच बऱ्याच रोगांचा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असते त्याचप्रमाणे आताही या केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतातील तयार झालेली केळी पिवळी पडून पूर्ण घड खराब होत असून शेतातील संपूर्ण बागच करपा मुळे उद्ध्वस्त होत असताना दिसून येत आहेत त्यामुळे यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहेके

ळीवर आलेल्या करपा रोगाचे शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील