श्रीराम नावाचा बाजार चालवला आहे या भाजप शिंदे सरकारने- माजी मंत्री एकनाथराव खडसे
श्रीराम नावाचा बाजार चालवला आहे या भाजप शिंदे सरकारने- माजी मंत्री एकनाथराव खडसे
मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क रावेर
श्रीराम नावाचा बाजार चालवला आहे या भाजप शिंदे सरकारने- एकनाथ खडसे
निवडणुकीसाठी वापर करतायं श्रीराम नावाचा
अयोध्येतील श्रीराम मंदिर स्थापनेवरून एकनाथ खडसे यांचं मोठं विधान
भावी कालखंडात यांना लोकांचं व काहीच घेणं देणं नाही ,
लोकांनी आता वाढत्या महागाई कापूस कापूस भाव वाढ बेरोजगार अशा कोणत्याच प्रश्नावर न बोलण्यासाठी
लोकांचं मन ओढवण्यासाठी यांनी नवीन सुरू केलं आहे जय श्रीराम
श्री रामाचा आधार सरकार घेत आहे
श्रीराम हा काय तुमच्या एकट्याचा आहे का?
श्रीरामावर तर मी बोलायला पाहिजे कारण मी एक कार सेवक होतो मी गेलो होतो अयोध्याला कार सेवक असताना पंधरा पंधरा दिवस जेलमध्ये होतो
मात्र आम्ही श्री रामाच्या नावाचा बाजार नाही केला राजकारण नाही केलं तुमच्यासारखं
तुम्ही बाजार करतायं निवडणुकीसाठी वापर करतायं श्रीराम नावाचा
विरोधकांनी कोणत्याच प्रश्नावर न बोलण्यासाठी सध्या श्रीराम नावाचा बाजार सुरू आहे