लोकांच्या मनातील उमेदवार श्रीराम पाटील, आमदार शिरीष चौधरी
लोकांच्या मनातील उमेदवार श्रीराम पाटील, आमदार शिरीष चौधरी
■दहा वर्षात रावेर मध्ये रक्षा खडसेंकडून नाव घेता येईल असं लोकहितार्थ एकही काम झालेलं नाही
■खासदारांकडून ज्या लोकांच्या अपेक्षा होत्या त्या कोणत्याच पूर्ण झाल्या नाही
- रक्षा खडसे विरोधात रावेर मध्ये नव्या चेहऱ्याला कोऱ्या पाटीला संधी श्रीराम पाटील यांना देण्यात आली....
उमेदवारी नंतर काही लोकांना दुःख वाटत असेल मात्र ते तात्पुरत्या स्वरूपाचा आहे
■श्रीराम पाटील यांचा विजय निश्चित आहे - रावेरचे आमदार
रावेरचे आमदार चौधरी यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीराम पाटील यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास त्यांनी यांनी व्यक्त केला