राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांची प्रकृती खालावली,सायंकाळी एअर ॲम्बुलन्सने जळगाव वरून मुंबईकडे उपचारासाठी रवाना

Nov 5, 2023 - 23:26
 0

राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांची नियमित तपासणी करण्यासाठी मुक्ताईनगर येथील रुग्णालयात गेले होते, या दरम्यान तपासणीत काही बदल आढलून आले . त्यानुसार एकनाथ खडसे यांना तातडीने जळगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या ठिकाणी त्यांच्या तपासण्या करण्यात येत असून त्यांना आज सायंकाळी एअर ॲम्बुलन्सने मुंबईला रवाना करण्यात येणार असल्याची माहिती विश्वासनिय सूत्रांकडून मिळाले आहे.

आमदार एकनाथराव खडसे यांच्या एक जवळच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार खडसे आज नियमित तपासणीसाठी मुक्ताईनगर येथील खाजगी रुग्णालयात गेले होते. यादरम्यान तपासणी ही तपासणी केली असता त्यात काही बदल हे आढळून आले त्या बदलानुसार पुढच्या तपासण्या करण्यासाठी खर्च तातडीने जळगावला रवाना झाले या ठिकाणी जळगाव शहरातील गजानन या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या तपासण्या करण्यात येत आहेत..

खडसेंच्या प्रकृती बाबतची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे ह्या या सुद्धा रुग्णालयात दाखल झालेले आहेत. 

या ठिकाणी तपासणी केल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईला रवाना करण्यात येणार असल्याची माहिती विश्वासनिय सूत्रांकडून मिळाली आहे.खडसेंच्या प्रकृती बाबतची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणीताई खडसे ह्या या सुद्धा रुग्णालयात दाखल झालेले आहेत. 

या ठिकाणी तपास नाही केल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईला रवाना करण्यात येणार असल्याची माहिती उपचार करणारे डॉक्टर हृदयतज्ञ विवेक चौधरी यांनी दिली आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील