गणेश सोपान पाटील यांचा प्रभाग 11 च्या विकासासाठी नगरसेवक पदाचा उमेदवारी अर्ज दाखल
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :- गणेश सोपान पाटील यांचा प्रभाग 11 च्या विकासासाठी नगरसेवक पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून विकास हाच ध्यास ठेवून उमेदवारी केली आहे
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
रावेर येथील राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान बाबुराव पाटील यांचे चिरंजीव गणेश सोपान पाटील यांनी रावेर नगर परिषद प्रभाग क्रमांक 11 यामधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून विकास करणे हा त्यांचा ध्यास असून विकासाचे ध्येय घेऊनच आपण जनतेसमोर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले
स्वच्छ प्रतिमेचे सुसभाव असलेले गणेश पाटील वडिलांच्या सेवेचा वारसा घेऊन आपण या राजकारणात उतरले असल्याचे यावेळी बोलून दाखविले त्यांच्या या उमेदवारीला त्यांच्या प्रभाग 11 मधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही चित्र सध्या दिसून आले