मंत्री गुलाबराव पाटील यांचे रावेर येथील कार्यक्रमात आपल्या अनोख्या शैलीत तुफान फटकेबाजी.
मंत्री गुलाबराव पाटील यांचे रावेर येथील कार्यक्रमात आपल्या अनोख्या शैलीत तुफान फटकेबाजी....पाणीपुरवठा खाते आधी कोणी घेत नव्हतं मात्र मला ते मिळालं मी स्वतःला नशीबवान समजतो...
पाणीपुरवठा खाता आधी कोणी घेत नव्हतं मात्र ते खात मला मिळालं हे स्वतःला नशीबवान समजतो आणि योगायोगाने वरती मोदी बाबा दाढीवाले आले एकनाथ शिंदे दाढीवाले आणि गुलाबराव पाटील दाढीवाला त्यामुळे जमली गंमत असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत रावेर येथील कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाला..