25 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावात जाहीर सभा मंत्री गिरीश महाजन त्यांच्याकडून सभास्थळाची करण्यात आली पाहणी
25 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावात जाहीर सभा मंत्री गिरीश महाजन त्यांच्याकडून सभास्थळाची करण्यात आली पाहणी
Muktai news network Raver
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर 25 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव जिल्हा दौऱ्यावर
25 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावात जाहीर सभा
जळगाव विमानतळावरील प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होणार जाहीर सभा
मंत्री गिरीश महाजन त्यांच्याकडून सभास्थळाची करण्यात आली पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह आमदारांची उपस्थिती