हर घर तिरंगा थीम अंतर्गत हतनुर धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई

हर घर तिरंगा थीम अंतर्गत हतनुर धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई

Aug 14, 2024 - 15:44
 0

Muktai न्यूज network Raver

हर घर तिरंगा थीम अंतर्गत हतनुर धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई भुसावळ तालुक्यातील हतनुर धरणाला हरघर तिरंगा या थीम अंतर्गत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे 

भुसावळ तालुक्यातील हतनुर धरण हे 41 दरवाजाचे असून सध्या हतनुर धरणाचे दहा दरवाजे पूर्ण क्षमतेने उकडलेले आहे, 15 ऑगस्ट च्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळपासून हातनुर धरणाच्या 41 दरवाजाला हर घर तिरंगा या थीम अंतर्गत विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे 

बाईट:-एस जी चौधरी शाखा अभियंता

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील