विरोधकांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी साधला निशाणा
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना लागू झाल्यानंतर विरोधकांनी काहीही कारण पुढे आणून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना लागू झाल्यानंतर विरोधकांनी काहीही कारण पुढे आणून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विरोधक यांनी सत्ता असतांना कोणतीही योजना राबविण्यास सहमती दर्शविली नाही. त्यामुळे विरोधकांचे विरोध करण्याचे काम आहे, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा जनतेची कामे केली पाहिजे, अशी प्रतिक्रीया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. याप्रसंगी आ.राजूमामा भोळे, आ.संजय सावकारे यांच्यासह आदी उपस्थित होते. पहा ते काय म्हणालेत