रावेर येथील हर्षल गायकवाड या तरुणांचा दुर्दैवी करून अंत,
रावेर येथील हर्षल गायकवाड या तरुणांचा दुर्दैवी करून अंत,
मुक्ताई वार्ता
न्यूज नेटवर्क रावेर
रावेर येथील तीस वर्षीय होतकरू तरुणाचा दुर्दैवी करून अंत झाल्याने परिसरात व्यक्त होत आहे
रावेर येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक मधील रहिवासी हर्षल मधुकर गायकवाड 30 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने संध्याकाळी साडेपाच वाजता करून अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हर्षल गायकवाड हा स्वभावाने मनमिळावू नवयुकाच्या अकाली निधनाने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर ओढवला आहे. यातून त्यांच्या परिवाराला देव सावरण्याची शक्ती देवो हीच भावपूर्ण श्रद्धांजली