रावेरच्या लोकसभेच्या जागे बाबतच का? आतापासून एवढी रस्सीखेच होते खासदार रक्षा खडसे यांचं रावेर च्या जागेबाबत मोठे विधान*

रावेरच्या लोकसभेच्या जागे बाबतच का? आतापासून एवढी रस्सीखेच होते खासदार रक्षा खडसे यांचं रावेर च्या जागेबाबत मोठे विधान

Oct 22, 2023 - 00:14
 0

एकनाथ खडसे हे नाव माझ्या पाठीमागे असल्याने मला जर लोक डावलत असतील तर हे चुकीचं आहे*

*मी एकनाथ खडसे ची सून म्हणून माझी ओळख ठेवलेली नाही*

*रक्षा खडसे हे नाव लोकांमध्ये आज पोहोचलेला आहे*

खरंतर खडसे हे नाव माझ्या पाठीमागे आहे त्यामुळेच रावेर लोकसभेच्या जागेला महत्व आलं

माझ्यावर ही आरोप केले जातात की मी पक्षांतर केले मात्र कुटुंबीय म्हणून आम्ही जरी एक असलो तरी एकनाथ खडसे यांचा पक्ष आज बदललेला आहे माझा पक्ष वेगळा आहे

आज तुम्ही कोणावर जबरदस्ती करू शकत नाही ही तुम्ही कुठे काम केलं पाहिजे महिला स्वातंत्र्य आहे

माझे विचार भाजप पक्षाची जुळतात आणि खडसेंचे नाही 

 माणूस महिलांच्या पाठीमागे उभा राहिला तरच महिला पुढे जाऊ शकेल हे चित्र कुठे ना कुठे बदल पाहिजे

कुटुंबीयांचं सपोर्ट असतो मात्र महिलांचं कर्तुत्व देखील तेवढं असतं

फक्त एकनाथ खडसे नाव मागे आहे म्हणून माझ्या कामांचा कुठेही विचार केला जात नसेल आणि मला डावलला जात असेल तर हे साप चुकीचं आहे

रक्षा खडसे ऑन पंकजा मुंडे

पंकजाताई एवढ्या कमजोर नाहीत आहेत त्या गोपीनाथजी मुंडे यांच्या त्यांनी देखील तुमच्या आयुष्यात संघर्ष केला आहे कुठे हिमतीने त्यापुढे उभ्या राहतील

महिलांची आजची परिस्थिती अशी झाली आहे ग्राउंड लेव्हलवर वर आम्हाला काम करताना बऱ्याचशा अडचणीला समोर

*आमचं आडनाव न बघता आमचं कर्तुत्व बघावं आणि आम्हाला पुढे येण्याची संधी द्यावी*

ज्याप्रकारे पंकजा मुंडे यांना डावलला जातंय तसं तुम्हाला डावल जातय का या रक्षा खडसे ची प्रतिक्रिया

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील