कंत्राटी भरती चा निर्णय महाविकास आघाडी सरकारचा नाही तसे असेल,तर देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावा
कंत्राटी भरती चा निर्णय महाविकास आघाडी सरकारचा नाही तसे असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावा
कंत्राटी पद्धतीचा जीआर हा जर महाविकास आघाडीच्या कालखंडात जाहीर करण्यात आला आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी तो जीआर दाखवा
कोणी वासरू मारलं म्हणून मी गाय मारतो अशी स्थिती नको
तुम्ही सुज्ञ आहात हे तुम्हाला माहिती होतं तर तुम्ही कशाला कंत्राटी पद्धतीचा निर्णय घेतला
अशाप्रकारे तीन महिन्याची पोलीस भरती भरत्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात निर्णय झालाच नाही
घेतला असेल तर तो फडणवीस आणि ते जाहीर करावा