एकनाथ खडसे ऑन कांदा निर्यात*
एकनाथ खडसे ऑन कांदा निर्यात*
40 टक्के निर्यात शुल्क या सरकारने कांद्यावर लावल्याने त्यामुळे फार मोठी गोंधळाची स्थिती सध्या निर्माण झाली आहे
एकीकडे कांद्याला भाव नाही आता थोड्याफार प्रमाणात कांद्याला भाव येत असेल तरी या सरकारने टॅक्स लावलं
त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे
शेतकऱ्यांना स्थिर भाव मिळाला पाहिजे यासाठी काही उपाययोजना सरकारने करायला हवे
नाफेड ने कांदा खरेदी धोरण जाहीर केले
50 मॅट्रिक टन शिल्लक राहण्याची भीती आहे मग कांद्याचे काय?
काद्यावर लावलेला कर कमी करायला पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे एकनाथ खडसेंची सरकारकडे मागणी
पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं विधान बावनकुळे ने केल्यानंतर एकनाथ खडसेंचे ही प्रतिक्रिया