सर्व पानं गळून गेली तरीही पडसाने बहरण सोडलं नाही,रोहीणीताई खडसे
सर्व पानं गळून गेली तरीही पडसाने बहरण सोडलं नाही,रोहीणीताई खडसे
रोहीणीताई खडसे ऑन अजित पवार
सर्व पानं गळून गेली तरीही पडसाने बहरण सोडलं नाही तसेच
आदरणीय पवार साहेबही एक वटवृक्ष आहे त्यांचे विचार प्रत्येकाच्या मनात आहेत
त्यामुळे कितीही पान गळली तरीही पडताना बहर न सोडलं नाही तसंच आपण पवार साहेबांच्या विचारांनी जुळलेला आहो
सध्या अजित पवार हे शरद पवारला सोडून गेलेतं आणि राष्ट्रवादीचे चिन्हही केलं यावर रोहिणी खडसेंनी नाव न घेता अजित पवारांना हा खोचक सल्ला देत टीका केली आहे*
परत एकदा शरद पवारांचा पक्ष गरुड झेप घेईल असा विश्वास रोहिणी खडसेंनी व्यक्त केला