मुक्ताईनगरात 3 दुकानांना आग,दुकानधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान
मुक्ताईनगरात 3 दुकानांना आग,दुकानधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान
Breaking news मुक्ताईनगर
*मुक्ताईनगरात 3 दुकानांना आग,*
आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही
यात आगीत दुकानधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे
या आगीत किरणा, बूट हाऊस व पान मसाल्यास व इतर दुकानांनाही आगीचा फटका बसला आहे
मात्र अग्निशामक दल येण्याआधीच मुक्ताईनगर वासियांच्या एकजुटीने आग आटोक्यात आणण्यात यश.. अन्यथा आगीचे उग्ररूप पाहता आग आटोक्यात आणि शक्य नव्हते. मात्र ग्रामस्थांनी एकत्र येत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ तळला
घटनास्थळी पोलिसांसह प्रशासन उपस्थित होतं