वाघोड जि.प.केंद्र शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी दिलीप महाजन यांची बिनविरोध निवड

वाघोड जि.प.केंद्र शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी दिलीप महाजन यांची बिनविरोध निवड

Oct 16, 2023 - 23:22
 0
वाघोड जि.प.केंद्र शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी दिलीप महाजन यांची बिनविरोध निवड

मुक्ताई वार्ता रावेर

 न्यूज नेटवर्क

रावेर तालुक्यातील वाघोड जि.प केंद्र शाळेच्या व्यवस्थापन समितीचा कार्यकाल संपल्याने सोमवार रोजी नवीन व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली .यामध्ये दिव्य मराठी पत्रकार दिलीप मधुकर महाजन यांची अध्यक्ष पदी तर अर्चना रामकृष्ण पाटील यांची उपाध्यक्षपदी तसेच सदस्यपदी संतोष चौधरी ,सागर पाटील ,राहुल पाटील, रजनी पाटील , अर्चना महाजन, राधा पाटील , माधुरी पाटिल शिक्षक प्रतिनिधी म्हणून सिंधू राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष चेतन ,प्रदीप पाटील, महाजन मुख्याध्यापक कल्पना सावकारे , उपशिक्षक विजय पवार, गणेश सवणकर , छाया महाजन ,विनोद महाजन , जितेंद्र मोपारी , रामकृष्ण पाटील ,हिरामण पाटील, शिवराम चौधरी ,अंबादास चौधरी ,राजाराम चौधरी , किशोर महाजन, ग्रा.प सदस्य अन्नपूर्णा , महाजन तसेच बहुसंख्य पालक उपस्थित होते.पुस्तक यावेळी पालक तसेच शिक्षकां कडून व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला .

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील