रावेर विद्यानगर मध्ये चोरांचा किराणा दुकानावर डल्ला,
रावेर विद्यानगर मध्ये चोराचा किराणा दुकानावर डल्ला,
रावेर शहरातील पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या विद्यानगर मधील कॉर्नरवर चोरांनी किराणा मालाच्या दुकानावर रात्री साडेबारा वाजता चोरी केल्याची घटना घडली
याबाबत सविस्तर असे की विद्यानगर मधील कॉर्नरवर असलेल्या किराणा मालाच्या दुकानांमध्ये रात्री अज्ञात तीन चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून चोरी केल्याची घटना घडली यामध्ये सुमारे 25 हजार रुपये रोख व दुकानातील वस्तूची चोरी झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे
याबाबत रावेर पोलीस स्टेशन पोलीस तपास करीत असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते