रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील यांच्या २६ ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्ताने रावेर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन मित्र परिवार व सहकारी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
रावेर (प्रतिनिधी) दि. २५
रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील यांच्या २६ ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्ताने रावेर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन मित्र परिवार व सहकारी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
यात वाढदिवसाच्या पूर्व संध्येला आज २५ ऑगस्ट शुक्रवार रोजी ह.भ.प. शिवलिलाताई पाटील यांचे किर्तन, २६ ऑगस्ट शनिवार रोजी आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीराम फाऊंडेशन रावेर अध्यक्ष, श्री साईराम प्लास्टिक ॲण्ड इरिगेशन संचालक, श्रीराम मॅक्रोव्हिजन अँकेडमी रावेरचे अरमन, रावेर, यावल मतदार संघातील कणखर नेतृत्व, विकासाच्या कामासाठी सतत झटणारे, युवकांचे प्रेरणास्थान व कार्यसम्राट उद्योजक श्रीराम पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २५ ऑगस्ट शुक्रवार रोजी ह.भ.प. शिवलिलाताई पाटील यांचे किर्तन संध्याकाळी ६ वाजता तसेच २६ ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी ९ वाजेपासून श्रीराम फाऊंडेशन रावेर, इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव, रावेर शहरा - तील तज्ञ डॉक्टरर्स यांच्या संयुक्त विधमाने निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन मंगलम् लॉन, बऱ्हाणपूर रोड रावेर येथे करण्यात आले आहे. आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीरासाठी डॉ. यो- गेश महाजन (अस्थिरोग तज्ञ), डॉ. मिलिंद वानखेडे (जनरल सर्जन), उद्योजक श्रीरामदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहे
मोफत आरोग्य तपासणीसाठी रावेर शहरातील व बाहेरील मुख्य तज्ञ डॉक्टरांचा यात समावेश आहे त्यात डॉ. संदिप पाटील (स्त्रिरोग तज्ञ), डॉ. योगिता पाटील (बालरोग तज्ञ), डॉ. योगेश पाटील (हृदयरोग तज्ञ), डॉ. भगवान कुटे (अस्थिरोग तज्ञ), डॉ. सुचिता कुटे (स्त्रिरोग तज्ञ), डॉ. शंकर सोनवणे (इंडियन रेड क्रॉस सोसा), डॉ. किशोर महाजन (नेत्ररोग तज्ञ), डॉ. अमिता महाजन (हृदयरोग तज्ञ), डॉ. प्रविण चौधरी (बालरोग तज्ञ), डॉ. चैताली चौधरी (स्त्रिरोग तज्ञ), डॉ. शांताराम पाटील (नेत्ररोग तज्ञ), डॉ. स्वाती पाटील (आयुर्वेद पंचक्रम),डॉ. संध्या वानखेडे (नेत्ररोग तज्ञ), डॉ. गोविंद पवार (बालरोग तज्ञ), डॉ. हर्षाली पवार (बालरोग तज्ञ), डॉ. दत्तप्रसाद दलाल (ह्रदयरोग तज्ञ), डॉ. सुरेश महाजन ( अस्थिरोग तज्ञ), डॉ. प्रिती महाजन (फिजीयो थेरीपी), डॉ. डिगंबर पाटील (बालरोग तज्ञ), डॉ. हर्षा पाटील (स्त्रिरोग तज्ञ), डॉ. चंद्रदिप पाटील (सर्जन तज्ञ), डॉ. राजेश सुरळकर (इंडियन रेड क्रॉस सोसा.) यांचे सहकार्य लाभणार आहे.. दोन्ही कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन सहकारी व मित्र परिवार यांच्यातर्फे करण्यात आले आहे.