एकनाथ खडसेंचा ही रावेर लोकसभे कडे कल
एकनाथ खडसेंचा ही रावेर लोकसभे कडे कल
प्रवीण पाटील
मुक्ताई वार्ता
न्यूज नेटवर्क रावेर
शरद पवारांच्या सभेत जयंत पाटलांनी लोकसभेचा धनुष्य एकनाथराव खडसेंनी उचलावा असं वक्तव्य केलं होतं
रावेर लोकसभा क्षेत्र अनेक वर्षापासून काँग्रेस हे लढत आहे 1990 पासून तर आतापर्यंत काँग्रेस रावेर लोकसभा जागा लढवत आहे
जवळपास दहा निवडणुका झाल्यात काँग्रेस ही जागा लढवत आहे
एक निवडणूक तेरा महिन्याची सोडली तर या ठिकाणी काँग्रेसला यश आले नाही
कार्यकर्त्यांचा असं मत आहे 9 वेळा ही जागा काँग्रेस हरली असेल
तर एनडीएच्या माध्यमातून आपल्याकडे ही जागा घ्यावी आणि आपला उमेदवार या ठिकाणी द्यावा शेवटी इंडियाच्या माध्यमातून जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य करावा लागेल
एकनाथ खडसेंचा ही रावेर लोकसभे कडे कल