गिरीश भाऊंना गुटखा तंबाखू सवय नाही त्यांना एकच सवय आहे जी तुम्हाला माहिती आहे, एकनाथराव खडसे यांचा खोचक टोला*
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l गिरीश भाऊंना गुटखा तंबाखू अशी कोणतीही सवय नाही त्यांना एकच सवय आहे जी तुम्हाला माहिती आहे असा उपरोधिक टोला विधान परिषद आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l '
गिरीशभाऊंना दारू, गुटखा वा सिगरेटचे व्यसन नसले तरी त्यांना वेगळ्या सवयी असून त्या काय आहेत ? हे सर्वांना माहित आहे !'' असा खोचक टोला, देवेंद्रजीच्या छत्रछायेत मोठा झालेला माणूस स्वतःचा कर्तृत्व शून्य असे आ. एकनाथराव खडसे यांनी जोरदार पलटवार केला आहे.