एकनाथ खडसे on पंकजा मुंडे , कारवाई*
मुक्ताई वार्ता
न्यूज नेटवर्क रावेर
एकनाथ खडसे on पंकजा मुंडे , कारवाई*
*पंकजा मुंडे यांच्यावर सरकारमध्ये असताना ही कारवाईमुळे दुर्दैवी आहे.....*
पंकजा मुंडे यांनी मागे काढलेल्या परिक्रमा यावरून सरकारच्या काही लोकांना हे आवडलं नसावं आणि आकस बुद्धीने ही कारवाई केली असावी
पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर झालेल्या कारवाईबाबत एकनाथ खडसे नाही प्रतिक्रिया दिली